आज : *सोमवार* दिनांक २७/३/१७ मराठी वर्षाचा शेवटचा एक दिवस राहिला आहे... *धन्यवाद*... असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो... चुकून जर *मन दुखवलं* असेल तर *मोठ्या मनाने माफ करा*... ज्यांच्यामुळे माझं हे *संपूर्ण वर्ष* हसतखेळत, आनंदात गेलं त्यांचे मी *आभार* मानलेच पाहिजेत. त्यामध्ये *तुम्हीही* आहात. *तुमचे मनःपुर्वक आभार*! पुढील वर्षी आपला असाच *आनंददायी सहवास* लाभो... दिनांक *२८/३/१७* पासून सुरू होणाऱ्या *मराठी नवीन* वर्षाच्या शुभेच्छासह भेटूया! 💐💐 💐 🙏🏼
71 likes
75 shares