Back to feed
M
Manav Rao Shivaji · Marathi · Shivaji_Pride

आज स्वताःचा ईतिहास विसरुन चित्रपटातील गाण्याच्या तालावर नाचनारी मराठ्यांची पोरं जेंव्हा आपल्या दैदिप्यमान ईतिहासाने झपाटल्या जातील तेंव्हा ती हातात तलवारी घेऊन साऱ्या जगाला आपल्या तालावर नाचवतील हे लिहुन ठेवा...ණ मराठा_जिंदाबाद

108 likes 85 shares
WhatsApp