Back to feed
K
Kunal Verma Patriotic · Marathi · Patriotic

आज अलिबाग मधील आगरी एटीएम बाहेर रांगेत उभा राहून कंटाळून गैरसोईबद्दल तक्रार करत होता बाजूचा मोदीभक्त त्याला म्हणाला "सैनिक सीमेवर चोवीस तास उभे आहेत आणि तुम्ही देशासाठी एवढं पण नाही करू शकत ? आगरयाने भक्ताच्या कानाखाली खणखणीत जाळ काढला. भक्त : का मारलं मला? मी काय केलंय? आगरी : कुत्र्या, तिथे जवान सीमेवर गोळ्या खात आहेत आणि तु साधी एक झापड खाउ शकत नाही ? 😡😡😡😡 आगरयांचा नाद लय खुळा

148 likes 33 shares
WhatsApp