Back to feed
K
Kunal Das Love · Marathi · Rain

आज कुठे मी हरविलो आहे... वास्तवात असूनही आज मन स्वप्नं गुंफित आहे, न जाणे वेड्या मनासवे ... न जाणे आज मी कुठे हरविलो आहे... शब्दांचा अर्थ शोधतांना शब्दच आज विरत आहे, बेलगाम मनाला आवरता न जाणे आज मी कुठे हरविलो आहे... ग्रीष्मातल्या प्रहरी आज मेघ बरसत आहे, मन चिंब भिजले असतांना न जाणे आज मी कुठे

0 likes 0 shares
WhatsApp