Back to feed
V
Vanya Kumar Love · Marathi · Rain

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती, तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन ती निजली होती..

0 likes 0 shares
WhatsApp