Back to feed
D
Diya Pawar Love · Marathi · Missing

आज चुकून तुझा No. Dial झालेला… No. Unreachable... दाखवत होता…!! मनात विचार आला… आठवणींचं Network.. ही… असंच Off करता आलं तर….? मनाचा Cellphone.. ही… नकोशा त्या Aps… ने Saturate.. होण्यापूर्वीच असा Switch-off… का नाही करता येत…? तसं तुझ्या आठवणींचं Network… ही… हल्ली खुप Strong… झालयं हं…. या... Network… मधून जर चुकून काही हळव्या क्षणांना Call… झाला न…. तर…. Call…. होणं तर दूरचं… पण् नजरांच्या कडांतून अश्रूंचा Balance Lost… होणं मात्र ठरलेलं…. शिवाय या साऱ्या धावपळीत… तडजोड नावाचं Top-up… मारणंही… ओघानं आलचं…. नाही का…?

0 likes 0 shares
WhatsApp