Back to feed
K
Kabir Bose Life · Marathi · Life

आज चैत्र शुध्द प्रतिपदा, गुढी पाडवा. आजपासून सुरु होणाऱ्या नव संवत्सरात पृथ्वीवरील वातावरण नवचैतन्याने बहरलेलं असो, सुख-समृध्दी घराघरात नांदो आणि मनामनात समाधानी-उत्साही वृत्ती नांदो.. मंगलमयी वर्षारंभानिमित्त आपणा सर्वांकरिता अंतःकरणापासून हार्दिक शुभचिंतन ! 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

250 likes 87 shares
WhatsApp