Back to feed
A
Avni Malhotra Life · Marathi · Life

" आज" जरी उगवला तरी मनातला " काल" जात नाही दोन्ही धरून ठेवणाऱ्याचा इथे निभाव लागत नाही 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

181 likes 22 shares
WhatsApp