Back to feed
M
Myra Malhotra Love · Marathi · Missing

आज तिचे मेहंदीचे हाथ मला दाखवून रडली...." . . आता मी कोणा दुसऱ्याची आहे ", हे सांगून रडली.... . . पहीले खूप बोलायची..." नाही जगू शकत मी तुझ्याविना "आज तेच पुन्हा पुन्हा सांगून रडली.... . . . कसा संशय घेऊ तिच्या प्रेमावर मित्रांनो...??? आज ती भर बाजारात माझ्या खांद्यावर डोके ठेऊन रडली....! आज तिचा फोन आला..... ... . .. . . . . शब्दाऐवजी हुंदक्याचा आवाज आला ... . . . स्वतःला सावरून ती म्हणाली -" अरे माझे लग्न ठरले ".... . . ती सावरली , पण तो ढासळला , आणि मग दोघांच्या असावांपुढेपावसाचा वर्षाव कमी वाटू लागला .... . . . . . शब्द सर्व हवेत विरले. ती म्हणाली " माफकरशील ना मला "... . . . तो म्हणाला " माफी कसली मागतेसअपराध्यासारखीकर्तव्य पूर्ती करून आई बाबांचा मान राखालास तू ......" . . . या जन्मी नाही तर पुढच्याजन्मी होशील नक्की माझी ". .. . . ऐकून ती म्हणाली "आठवणीतआणि हृदयाच्या कोपर्यात असशील नेहमी". . . . . . धीर धरून त्याने फोन ठेवला" कुणाला अश्रू दिसू नये म्हणून पावसात जाऊन बसला

0 likes 0 shares
WhatsApp