Back to feed
A
Ayaan Singh Love · Marathi · Missing

आज तुझी खूप आठवण येतेय आज तुझी खूप आठवण येतेय आठवणी मनात दाटून पाणी डोळ्यात येतेय आज तुझी खूप आठवण येतेय तुझा सहवासाचा सुगंध आज घरभर दर्वळतोय किती प्रेम केले तू माझाव रकिती प्रेम केले मी तुझाव रइतके प्रेम कसे रे आपण जगापासून लपवून ठेवले लपवून नाही आपण ते जपून ठेवले दूर गेल्यावर आयुष्भर पुरावेयासाठी ते जपून ठेवले पण आज्ते जपलेले प्रेम पन हरवल्यासारखे वाटते आठवणी मनात दाटून पाणी डोळ्यातून येतेय का आपण एकमेकांपासून दूर गेलो खंत मनाशी सलतेय आज तुझी खूप आठवण......!!

0 likes 0 shares
WhatsApp