आज तुला मी नको आहे, हे तुझ्या वागण्यावरुन जाणवलं आहे.... तरी त्यात तुझं सुख असेल तर माझी काही हरकत नाही, तु सुखी होणार असशील तर, मरणाही माझा नकार नाही..... पण तरीही मनात कुठे तरी वाटतयं, तुला कधीतरी माझी आठवण नक्की येईल, मला एकदा बघण्यासाठी तुझं मन अतुर होईल पण तेंव्हा, तुला सावरायला, मी तुला दिसणार नाही, कारण तुझ्यापासुन दुर राहुन, मी जास्त दिवस जगणार नाही....... I miss you...
0 likes
0 shares