S
Sai Singh
Love · Marathi · Friendship
आज फ्रेंडशिप डे आज पर्यंत तुम्ही दिलेली साथ अशीच राहो आपल्या मैत्रीमध्ये काही चुका झाल्या असतील तर माफ करा आपली मैत्री ही धाग्या पुरती मर्यादित नसून ती रक्तपेक्षाही घट्ट नातेबंदात बांधलेली आहे आयुष्यात तुमच्यासारखे मित्रच आमच्या आयुष्याला योग्य वळण देत आहेत त्या बद्दल धन्यवाद तुमचं प्रेम सदैव असेच राहुदेत हीच आमची इच्छा तुम्ही जरी भेटू शकला नाही तरी तुम्ही आमच्या आठवणीत नेहमीच असता तुमची साथ अशीच राहो हीच इच्छा Happy friendship day
0 likes
0 shares