आज माझ्या एका मित्राने अनुभवलेला किस्सा!! स्थळ:- डोंबिवलीतील महाराष्ट्र बँक एक आजी बँकेत पैसे बदलायला आल्या होत्या. बँक कर्मचारी दिवसभराच्या कामामुळे कावला होता. ह्या आजी जेव्हा काऊन्टर जवळ आल्या तेव्हा त्या कर्मचाऱ्याचा तोल ढळला "च्याआयला इथे त्या मोदिने आम्हाला कामाला लावलाय आणि स्वतः परदेशात फिरतोय" हे उद्गार ऐकून त्या आजी म्हणाल्या, "तुम्ही वर्षभर काय आणि किती काम करता हे सगळ्यांना माहित्ये! इथे एक दिवस काम करायला लागताय तर तुम्हाला एवढा त्रास होतोय आणि तिकडे त्या माणसाने पंतप्रधान झाल्यापासून एकही दिवस सुट्टी घेतली नाहीये" हे ऐकून आजूबाजूच्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला!!!! मेरा देश बदल रहा है,आगे बढ रहा है!
6 likes
26 shares