Back to feed
V
Vihaan Bhat Life · Marathi · Life

आज #वर्षाचा शेवटचा #दिवस आहे..... खूप काही गमावल अगदी #ह्रदयाजवळची माणसे दूर झाली, पन तितकीची जवळ आली, खूप काही #सोसल, खूप काही #अनुभवलं, केलेल्या #संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकलो... #धन्यवाद!!! #मित्रांनो देत असलेल्या #साथीबद्दल...... असाच सहवास तुमचा #आयुष्यभर लाभो....... चुकून जर मन #दुखवल असेल तर मोठ्या #मनाने माफ करा आणि येणारे #नवीन #वर्ष #सुखाचे,#समृद्धीने,#भरभराठीचे जाओ.... #नवीन_वर्षाच्या_हार्दिक_शुभेच्छा २०१७

3 likes 68 shares
WhatsApp