Back to feed
T
Tara Singh Love · Marathi · Missing

आज हे अश्रू आपल्या प्रेमासाठी , तुझ्या आठवणींना आठवत हसून दुःख लपविण्यासाठी आज हे अश्रू तुझ्या सहवासासाठी , आणि तुझ्या दुराव्या नंतर खूप काही सोसलेल्या मनासाठी , आज हे अश्रू आपल्या नात्यासाठी , एकटेपणात तू दिलेल्या आधारासाठी आणि वेळेसाठी , आज हे अश्रू मला सांभाळून घेण्यासाठी , आणि आधार देऊन शेवटी एकटेपणाची जाणीव करून देण्यासाठी आज हे अश्रू माझ्या न सुटलेल्या प्रयतेक कोड्यासाठी , शेवटी सारे अश्रू ओघळले मनाची वेस आणि पापण्यांच्या उंबरा ओलांडून ,...... happy valentine day

0 likes 0 shares
WhatsApp