*आज २६ नोव्हेंबर, विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या असिम त्याग, प्रखर राष्ट्रनिष्ठा, असामान्य बुध्दीमत्ता व झुंजार लेखनीला कोटी कोटी प्रणाम करुन आपणा सर्व भारतियांस "सविंधान दिनाच्या" हार्दीक सदिच्छा 🌹🌹आणि मूंबई मधील आतंकवादी हल्ल्यामध्ये अद्वितीय शौर्य दाखवुन हुतात्म पत्कारलेल्या शुरविरांस विनम्र श्रध्दांजली* 💐💐💐💐💐 *जय सविंधान 🙏🙏 जय भारत*
188 likes
21 shares