Back to feed
A
Ayaan Singh Life · Mixed · General

आजचा अनुभव.....😊 एक आज्जी मेडीकल मधे आल्या *आज्जी* : बाळा!! चिट्टीत लिवलेल्या गोळ्या दे र ... *मी* : आज्जी गोळी जेवनाअगोदर आर्धातास घ्यावी लागेल... *आजी* : घड्याळ कळत नाही र.. आणि पोर घरी नाईत... *मी* : 🤔 राणा दा बगता का??? *आज्जी* : व्हय ! बगती की... *मी* : मग राणा दा लागला की गोळी खा... आणि राणा दा संपला की जेवा...😊 *patient Counseling professional* नसले तरी चालेल पण *perfect* असले पाहीजे.. 😎

170 likes 49 shares
WhatsApp