Back to feed
K
Krishna Kulkarni Good_Night · Marathi · Life

✍🏻आजचा प्रथम सुंदर सुविचार 👀 *घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन आपण आपल्यालाच ञास देतो. गेलेल्या गोष्टीकडे पहात राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहावा. कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच डोळे मागे न देता पुढे दिले आहेत..!* *शुभ रात्री*

255 likes 40 shares
WhatsApp