Back to feed
S
Saanvi Kulkarni Shivaji · Marathi · Shivaji_Pride

आजची भवानी तलवार अलंकार महापूजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी भवानीने प्रसन्न होऊन धर्मरक्षणासाठी भवानी तलवार देवून आशीर्वाद दिले.यामुळे भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात येते.

76 likes 40 shares
WhatsApp