*_आजची वस्तुस्थिती_* घरं *मोठी* पण *कुटुंबं* छोटी भरपूर *पदव्या* पण *सामान्य ज्ञानाची* बोंब दर्जेदार *औषधं* पण *आरोग्य* ढासळलेलं चंद्रावर *पोहोचले* पण *शेजाऱ्याशी* ओळख नाही प्रचंड *पैसा* पण *मन:शांती* नाही उच्च *बुद्ध्यांक* पण *भावनांक* खालावलेला *माहिती* खूप पण *शहाणपण* नाही आणि सरतेशेवटी माणसं *भरपूर* पण *माणूसकीच* नाही! 🌹,🌹 शुभ सकाळ🌹🌹
46 likes
81 shares