I
Ishaan Mehta
Good_Night · Marathi · Good_Night
आजही आठवते ती चांदरात मला.. त्या प्रेमळ सहवासाने सुख नव्याने गवसले मला... तुला हि सख्या आठवतात का.. ते सारे शब्द जे मोहून टाकतात मला. शुभ रात्री...
194 likes
59 shares