S
Sai Reddy
Good_Night · Marathi · Good_Night
आजही बालपणीचे ते " जादुई दिवस " आठवतात... जेव्हा आपण टीव्ही वरील कार्रटून बघत सोफ्यात च झोपून जायचो... आणि मग रात्री ... जादूने आपल्या बेड वर पोहचायचो.....!!! :P :D शुभ रात्री .... गोड स्वप्ने पहा....!!
128 likes
20 shares