R
Riya Patel
Good_Night · Marathi · Good_Night
आजहि मन माझे खूप उदास.... अजून होतो तुझ्या त्या.. , आठवणींचाच आभास .... होत नाही आजही विश्वास.... खरच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास.......!!!! शुभ रात्री....
232 likes
19 shares