Back to feed
S
Sara Deshmukh Love · Marathi · Missing

आजही मला, एकटच बसायला आवडत... मन शांत ठेवून, आठवणींच्या विश्वात रमायला आवडत... कधी कधी हसायला, कधी कधी रडायला आवडत... अन कवितांच्या शब्दात, फक्त तुलाच शोधायला आवडत...

0 likes 0 shares
WhatsApp