Back to feed
R
Riya Bose Love · Marathi · Missing

✍🏻"आठवण" ✍🏻 किती सोपा शब्द आहे हा, दुसऱ्याने काढली तर त्याची किंमत नसते. पण तीच आठवण स्वतःला येते तेंव्हा त्याचे महत्व कळते....💞

0 likes 0 shares
WhatsApp