A
Ayaan Pawar
Love · Marathi · Motivation
आठवण जर का आली माझी तर , स्वतः च्या मनाला आवर, बावरलेल्या तुझ्या त्या नाजूक मनाला जरा तरी सावर, आठवण जर का आली माझी तर , आठवण जर का आली माझी तर , डोळ्यात अश्रू येऊ देऊ नकोस, अन आलेच डोळ्यात अश्रू तर त्यांना, ढळू देऊ नकोस, आठवण जर का आली माझी तर, आठवण जर का आली माझी तर डोळे मिटून शांत बस, तुझ्या समोर मी ऊभा आहे, असं समजून, गालातल्या गालात हळूच हस, आठवण जर का आली माझी तर आठवण जर का आली माझी तर जुन्या स्वप्नात हरवून जा, अन नाही जर राहवले तर मग , त्या कोमल चन्द्रा कडे पहा, आठवण जर का आली माझी तर
0 likes
0 shares