Back to feed
D
Diya Singh Love · Marathi · Missing

आठवणी येतात....! आठवणी बोलतात.....! आठवणी हसवतात......! आठवणी रडवतात.......! काहीच न बोलता आठवणी निघूनही जातात......! तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात...

0 likes 0 shares
WhatsApp