Back to feed
A
Asha Patel Love · Marathi · Missing

आठवणी येतात!आठवणी हसवतात!आठवणी रडवतात.! काहीच न बोलता आठवणी निघूनही जातात तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात... !

0 likes 0 shares
WhatsApp