Back to feed
N
Navya Mehta Good_Night · Marathi · Romantic

"आठवणीच्या" सागरात मासे कधीच पोहत नाही .....!, "अमावस्येच्या" रात्री चंद्र कधी दिसत नाही.........!, कितीही" जगले" कुणी, कुणासाठी......! तरीही "कुणीच कुणासाठी" मरत नाही........! "अनुभव" येत असतात प्रत्येक क्षणाला,पण नशिबाचे" चक्र "थांबत नाही.......! "आयुष्यात" कितीही कराल कुणासाठी...? त्याचे" मोल" सहजा सहजी कुणाला कळत नाही.....! 🔮🏵..शुभ रात्री ..🏵🔮

3 likes 45 shares
WhatsApp