आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाही अमावस्येच्या रात्री चंद्रकधी दीसत नाही, कितीही जगले कुणी कुणासाठी, कुणीच कुणासाठी मरत नाही..... अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,.. . ... पण नशिबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर, त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही.
0 likes
0 shares