Back to feed
A
Aarav Pawar Good_Night · Marathi · Romantic

*_"आठवणीच्या" सागरात मासे कधीच पोहत नाही .....!,_* *_"अमावस्येच्या" रात्री चंद्र कधी दिसत नाही.........!,_* *_कितीही" जगले" कुणी_*, *_कुणासाठी......! तरीही_* *_"कुणीच कुणासाठी" मरत नाही........!_* *_"अनुभव" येत असतात प्रत्येक क्षणाला,पण नशिबाचे" चक्र "थांबत नाही.......!_* *_"आयुष्यात" कितीही कराल कुणासाठी...?_* *_त्याचे" मोल" सहजा सहजी कुणाला कळत नाही.....!_* *_🔮🏵..शुभ रात्री ..🏵🔮_*

41 likes 75 shares
WhatsApp