Back to feed
V
Vihaan Verma Friendship · Marathi · Friendship

आता तरी शहाणे व्हा! एका क्षणात पैशाचा कागद होऊ शकतो. सोन्याचा धातू होऊ शकेल, जमीन सरकारी मालकीची होऊ शकेल पण नात्याचे मोल प्रत्यक्ष भगवन्तालाही कमी करता येणार नाही. आभासी दुनियेतून बाहेर पडून नात्यांचे मोल जाणा. ते अनमोल आहे मित्रांनो! 💐💐💐

129 likes 88 shares
WhatsApp