M
Myra Iyer
Friendship · Marathi · Friendship
आता निवडणुकीच्या लढती सुरु होणार प्रत्येक जण आपल्या आपल्या आवडत्या पक्ष नुसार व उमेदवार याना मदत करणार हे करत असताना आपल्या आवडी निवडी नुसार कार्य पार पडताना *आपल्या मैत्रीत काही अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी* कारण आपली *मैत्री हि अनमोल आहे*, *मैत्रीत राजकारण नको पण राजकारणात मैत्री हवी* आपला माणूस
210 likes
49 shares