S
Shaurya Kapoor
Friendship · Marathi · Friendship
आता हसतानाही पाणवतात डोळे कुठे माणसांचे उरलेत मुखवटे आता दचकतात पाळण्यातही मुले कुठे ममतेने उघडलेत ओरखडे आता विश्वासानेही चिरतायेत गळे कुठे सामजंस्यातूनही गेले तडे आता फुलांतूनही हत्यार पाजळे कुठे आपलेच दु:ख कचकडे
156 likes
25 shares