Back to feed
K
Krishna Joshi Good_Night · Marathi · Motivation

आताच हाती आलेल्या बातमीनुसार, आज तुम्हाला एकगोड स्वप्न पडणार आहे.शुभ रात्रीझोपणाऱ्याला डासांची तमा नसावी..नजरेत सदा झोपेची नशा असावी..डासांचे काय हो..मारता येतील कधीही..पण डास असतानाही झोपण्याची जिद्द असावी.....शुभ रात्री

159 likes 3 shares
WhatsApp