Back to feed
V
Vanya Kumar Good_Night · Marathi · Motivation

सराव तुम्हाला बळकट बनवतो. दुःख तुम्हांला माणूस बनवते.. अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते. 💐🌾 शुभ रात्री🌾💐

26 likes 84 shares
WhatsApp