T
Tara Pawar
Good_Night · Marathi · Life
"आनंदापेक्षाही" मोठा असा 😇 एक "आनंद" आहे, तो त्यालाच मिळतो; जो "स्वत:ला" विसरून इतरांना "आनंदित" करतो… "समजणं"_आणि_ "समजुन" घेणं यात खुप फरक आहे... समजण्यासाठी "बुध्दी" लागते आणि समजुन घेण्यासाठी "मन".... 😘💕 Good night💕😘
140 likes
66 shares