Back to feed
V
Vihaan Das Life · Marathi · Life

*"आनंदापेक्षाही" मोठा असा* ☝ *एक "आनंद" आहे,*😁 *तो त्यालाच मिळतो;* *जो "स्वत:ला" विसरून* *इतरांना "आनंदित" करतो…* *"समजणं"_आणि_ "समजुन" घेणं* *यात खुप फरक आहे...* *समजण्यासाठी "बुध्दी" लागते आणि* *समजुन घेण्यासाठी "मन"....* 😘💕 *शुभ* *रात्री*💕😘

127 likes 44 shares
WhatsApp