Back to feed
A
Anaya Pawar Life · Marathi · Life

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो; जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो. "समजणं" आणि "समजुन" घेणं यात खुप फरक आहे.. समजण्यासाठी बुध्दी लागते आणि समजुन घेण्यासाठी मन...!!! 🌷🌞Gud Ⓜ🅾®nℹng🌞🌷

63 likes 43 shares
WhatsApp