Back to feed
K
Kavya Pawar Love · Marathi · Missing

"आपण कित्येकदा भेटलो एकमेकांशी मनातले बोललो.... आपण कित्येकदा भेटलो एकमेकांशी मनातले बोललो.... बोलता बोलता कित्येकदा भांडणही झाली त्या नंतरही तु भेटावयास आली, काल अचानक तु अशी का वागली.... काल अचानक तु अशी का वागली.... तुझ्या वागण्याने माझ्या काळजास आग लागली. पेटलेले काळीज मी पुन्हा विजवण्याचा प्रयत्न केला.... पेटलेले काळीज मी पुन्हा विजवण्याचा प्रयत्न केला... पण तो प्रयास हि तुझ्या आगिपुढे वाया गेला. मी नुसत जळत जायचे.. मी नुसत जळत जायचे.. जळुन झाल्यावर तुझ्या कडे कसे पहायचे.... माफकर विसरलो मी तुला पहाता येणार नाही.... माफकर विसरलो मी तुला पहाता येणार नाही.... पण तुला पाहिल्याशिवाय अखेरचा श्वास हि घेता येणार नाही!" कित्येकदा भेटलो तरी कित्येकदा भेटलो तरी, भेटीची ओढ, काही कमी होत नाही.....  तुला भेटल्या शिवाय, मला क्षण भर ही, राहवत नाही..... मनात आस आहे, एका भेटीची, दूरावा सहन होत नाही..... ये ना गं लवकर सखे, तुझ्याविना मला, जरा ही करमत नाही..... जरा ही करमत नाही..... .

0 likes 0 shares
WhatsApp