M Manav Kulkarni Life · Marathi · Life आपण जे सत्य शोधीत आहो, ते या जगात आहे. अगदी आपल्यापाशीच आहे. पण ते आपल्याला दिसत नाही, कधीही दिसणार नाही. त्याच्या सुवासानं धुंद होऊन ते धुंडून काढण्याकरिता धावत सुटता, याचंच नाव जीवन ! 💐🌲🌳🌱🌿🌾🍃🍂🍁🍀☘💐 lifeआपणसत्यशोधीतआहो 169 likes 75 shares WhatsApp Copy