Back to feed
S
Sai Iyer Good_Night · Marathi · Friendship

आपण जिच्यावर मनापासून प्रेम करतो... त्या व्यक्तीला जर आपण तिच्या आयुष्यात नको असणार... आपण तिच्यापासून लांब जावे म्हणून... ती जर सतत नवीन नवीन कारण देत असेल... तर आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यातून लांबच गेलेलं बरं असते... कारण जबरदस्तीने कोणतंही नातं जुळत नसतं... आणि जर नातं जुळलंच तर ते आयुष्यभर टिकत नसतं... त्यापेक्षा त्यांना बंधनातून मुक्त करा... आज ना उद्या जर त्या व्यक्तीला तुमचे मन कळले... तर ती व्यक्ती नक्की तुमच्याकडे परत येईल... आणि आयुष्यभर साथ देईन... पिंजऱ्यात पक्षाला गुदमरत कोंडून ठेवण्या पेक्षा... त्या पक्षाला जर मोकळ्या आकाशात उडायचे आहे... तर उडुदे त्याला आणि जर त्या पक्षाला तुमचा सहवासाची सवय झाली असेल... तो तुमच्या सोबत कायम राहील... ----[{शुभ रात्री मित्रांनो}]----

237 likes 18 shares
WhatsApp