आपण या *वर्षात* माझ्या *सुखात दुःखात* माझ्या बरोबर उभे राहिलात या बद्दल मी तुमचा *आभारी* आहे ... या *वर्षात* माझ्याकडून *कळत नकळत* कुणाचे मन दुखले असेल तर मला *मोठ्या* मनाने *माफ* करा ... आणि पुढे ही असेच *आयुष्यभर* माझ्यावर तुमचे *प्रेम* असुद्या .... अपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन *वर्षाच्या शुभेच्या* ....💐💐💐💐💐💐
138 likes
29 shares