P
Prisha Reddy
Good_Morning · Marathi · Humor
आपापल्या लॅन्ड क्रुझर, फॉर्चुनर, डस्टर, इनोव्हा, एक्सयूव्ही ५००, डिझायर, स्कॉर्पियो, बोलेरो, आय २० इत्यादी गाड्यांच्या मागील काचेवर लावलेल्या भल्यामोठ्या स्टिकरमुळे आम्हाला जाणीव झाली की, . . . . . . . मराठ्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे! सुप्रभात 😂😂
114 likes
15 shares