शाळेत असताना ऐकलेली सर्वात "खोटी" गोष्ट..!! . . . . . . . . . . . . . . . . अरे...फक्त 10 वी पर्यन्त अभ्यास कर... नंतर काय मज्जाच...!!!😝😂👆 College मध्ये असताना ऐकलेली सर्वात "खोटी" गोष्ट..!! . . . . . . . . . . . . . . . . . अरे फक्त १२वी पर्यंत अभ्यास कर... नंतर काय मज्जाच मज्जा. . .... Sr College University मध्ये ऐकायला येणारी सर्वात खोटी गोष्ट.... . . . . . . . . . . . . . . . अरे फक्त हे चार वर्ष अभ्यास कर .... नंतर जाॅब लागल्यावर मज्जाच मज्जा..... जाॅब लागल्यावर ऐकू येणारी सर्वात खोटी गोष्ट.... . . . . . . . . . . . . . . अरे फक्त ४-५ वर्षांचा experience येऊ दे.... मग नंतर काय मज्जाच मज्जा.... Experience आल्यावरची खोटी गोष्ट. . . . . . . . . आता काय चांगली पोस्ट मिळूदे मग काय मज्जाच मज्जा . . . . चांगली पोस्ट मिळाल्यावर खोटी गोष्ट . . . . . आता काय थोड्याच वर्षानी retirement.. मग काय मज्जाच मज्जा. . . . Aataa काय मेल्यावर मज्जा करायची काय.... 😳😳😳 *म्हणून रोज enjoy करत रहा,* *आनंदी रहा,😂* *तुम्ही हसा, 😜* *दुसऱ्याला हसवा.😊😘😘👍 😝😝😝😝😝 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
S
Sahil Rao
Good_Morning · Marathi · Humor
235 likes
10 shares