Back to feed
A
Anaya Bhat Life · Marathi · Life

आपले उद्याचे भविष्य सांगणारे ज्योतिषी बॅंकेच्या रांगेत गर्दीत ₹५००/- १०००/- च्या नोटा बदलून घ्यायला आज उभे असलेले दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. फक्त विचार करा त्यांना नोटा बदलून घ्यायचे अगोदरच का कळाले नाहि..

69 likes 67 shares
WhatsApp