Back to feed
D
Dhruv Singh Good_Night · Marathi · Life

आपली चांगली वेळ जगाला सांगते कि, *आपण काय आहोत,* परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते कि, *जग काय आहे.* *🙏 शुभ रात्री 🙏🏻*

68 likes 7 shares
WhatsApp