Back to feed
T
Tara Reddy Life · Marathi · Life

आपले चिमुकले हाथधरून जे आपल्याला चालायला शिकवतात... .... ते बाबा असतात आपण काही चांगले केल्यावर . जे अभिमानाने सगळ्याना सांगतात... . ते बाबा असतात. माझ्या लेकराला काही कमी पडू नए या साठी जे घाम गाळतात.... .....ते बाबा असतात. आयुष्याच्या रस्त्यावर चालताना जे आपल्याला चुकताना सावरतात.. ते बाबा असतात. आपल्या लेकराच्या सुखा साठी जे आपला देह ही अर्पण करतात..... ....ते बाबा असतात

128 likes 46 shares
WhatsApp