Back to feed
K
Kiara Deshmukh Good_Morning · Marathi · Friendship

*आपली मैत्री 🤝एक फुल🌹 आहे,* *ज्याला मी तोडू शकत नाही,*😘 *आणि सोडू 😘ही शकत नाही,* *कारण* *तोडले तर सुकून जाईल,आणि सोडले तर कोणी दुसरा घेऊन,जाईल*…!!!!! 🌹 शुभ सकाळ

4 likes 75 shares
WhatsApp