S Sai Yadav Life · Marathi · Life आपुलकी असेल, तर जिवन सुंदर.. 💐 फुले असतील, 💐 तर बाग सुंदर... गालातल्या गालात एक छोटस हसु असेल, 😊 तर चेहरा सुंदर... आणि.... नाती मनापासून जपली, तरच आठवनी सुंदर... 🙏 शुभ राञी🙏 lifeआपुलकीअसेलजिवनसुंदर 204 likes 39 shares WhatsApp Copy